Admission Notice (Session 2022-2023)


पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ONLINE REGISTER कसे करावे. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ONLINE REGISTER कसे करावे.
 • खाली दिलेल्या Register on University या box वर Click करा.
 • REGISTER वर click करा.
 • आपली माहिती भरा.
 • Click here for disclaimer box वर click करा.
 • Tick box वर Tick करा आणि Agree Button वर click करा.
 • REGISTER button वर click करा.
 • तुमचा User Name आणि Password तुमच्या Mobile No. वर येईल.
 • तुमच्या Mobile No. वर आलेला Password टाकुन verify button वर click करा.
 • आता आपला नवीन Password set करा.
 • User Name आणि Password टाकून Login करा.
 • Profile Fill करा आणि दिलेल्या निर्देशाचे पालन करून आपले Registration पूर्ण करा.

Register on University

 • खाली दिलेल्या Register on College या या box वर Click करा.
 • GO TO SIGN UP वर click करा.
 • User Name टाका. (तुमचे नावं टाकु शकता)
 • Password टाका. (तुम्हाला लक्षात राहिल असा)
 • Confirm Password वरती टाकलेला Password टाका.
 • Mobile No. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्या. (विद्यापीठात Register केलेला)
 • Email Id. तुमचा स्वतःचा Gmail ID टाका. (विद्यापीठात Register केलेला)
 • REGISTER वर click करा. User Name आणि Password टाकून Login करा.
 • WARNIG - ACCEPT वर CLIK करा.
 • Apply for - तुमचा अभ्यासक्रम Under Graduate मध्ये असेलतर Apply for मध्येs Under Graduate ची निवड करा. एकदा निवड केलेली बदलता येणार नाही याची काळजी घ्या.
 • CONTINUE वर click करा आणि दिलेल्या निर्देशाचे पालन करून आपलेs Registration पूर्ण करा.

Register on College